अर्थ : ओठ आक्रसून तोंडावाटे वारे काढल्याने निघणारा ध्वनी.
उदाहरणे :
शिटीचा आवाज ऐकून आम्ही सर्व त्याच्या कडे दवडलो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
होंठ सिकोड़कर बाहर वायु फेंकने से निकला हुआ महीन पर तेज़ शब्द।
श्याम ने कक्षा में प्रवेश करते ही जोर से सीटी बजाई।अर्थ : फुंकून वाजवण्याचे साधन.
उदाहरणे :
आपल्या सहकार्यांना बोलवण्यासाठी शिपायाने शिटी वाजवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह बाजा जिसमें फूँकने पर सीटी की आवाज आती है।
सिपाही अपने सहकर्मियों को बुलाने के लिए बार-बार सीटी बजाने लगा।Acoustic device that forces air or steam against an edge or into a cavity and so produces a loud shrill sound.
whistleअर्थ : असा जोरदार किंवा मंद आवाजयुक्त शब्द जो वायू, वाफ इत्यादी बाहेर टाकल्याने येतो.
उदाहरणे :
कुकरची शिटी ऐकून आई स्वयंपाकघराकडे वळली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह महीन या तेज़ शब्द जो वायु, भाप आदि बाहर फेंकने से होता है।
कूकर की सीटी सुनकर माँ रसोईघर की ओर दौड़ी।