पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिकवण देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिकवण देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : भल्याची गोष्ट सांगणे.

उदाहरणे : गौतम बुद्धाने आपल्या शिष्यांना हिंसा न करण्याची शिकवण दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हित की बातें बताना।

बुद्ध ने हमें जीवन के सही मूल्यों की सीख दी है।
बताना, शिक्षा देना, सिखलाना, सिखाना, सीख देना

Impart skills or knowledge to.

I taught them French.
He instructed me in building a boat.
instruct, learn, teach
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.