अर्थ : शरीराचे आतील भाग.
उदाहरणे :
शरीराचे आतील अवयव आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाहीत.
समानार्थी : अंतर्गत अवयव, शरीरांतर्गत भाग, शरीराचे आतील भाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर के अंदर का भाग।
प्रयोगशाला में खरगोश के आन्तरिक शारीरिक भागों का परीक्षण चल रहा है।