सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यास शरण जाण्याची इच्छा आहे असा.
उदाहरणे : तो शरणार्थींचे रक्षण करतो.
समानार्थी : आश्रयार्थी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो कहीं शरण पाना चाहता हो।
An exile who flees for safety.
अर्थ : आश्रय मागण्यास आलेला.
उदाहरणे : परदेशातून आलेल्या शरणागत लोकांना शासनातर्फे मदत दिली गेली
समानार्थी : शरणागत, शरणापन्न
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शरण में आया हुआ।
स्थापित करा