अर्थ : एक दैत्य ज्याने वेद चोरून समुद्रात लपविले होते.
उदाहरणे :
शंखासुराला मारण्यासाठी देवाचा मत्स्यावतार झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक दैत्य जो वेद चुराकर समुद्र में जा छिपा था।
शंखासुर को मारने के लिए भगवान का मत्स्यावतार हुआ।