अर्थ : व्यवस्था करण्याचे काम.
उदाहरणे :
या संस्थेच्या व्यवस्थापनाचे कार्य पूर्णपणे अध्यक्षांच्या हाती आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्यवस्था करने की क्रिया या भाव।
हर काम का व्यवस्थापन ठीक होना चाहिए।अर्थ : एखादे काम करण्याची समाजाद्वारा निर्धारित एक विशिष्ट रीत अथवा प्रकार.
उदाहरणे :
ह्या कार्यालयातील व्यवस्था इतकी वाईट आहे की एकही काम वेळेवर होत नाही.
समानार्थी : व्यवस्था
इतर भाषांमध्ये अनुवाद :