अर्थ : ज्या वर्णाचा उच्चार दुसर्या वर्णांच्या साहाय्यावाचून होत नाही तो वर्ण.
उदाहरणे :
मराठीत चौतीस व्यंजने आहेत
समानार्थी : परवर्ण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वर्ण जो बिना स्वर की सहायता के नहीं बोला जा सकता।
हिन्दी वर्णमाला में क से लेकर ह तक के सभी वर्ण व्यंजन कहलाते हैं।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonantअर्थ : खाद्यपदार्थ.
उदाहरणे :
आज पाहुण्यांसाठी खास पक्वान्न बनवले आहे.
समानार्थी : पक्व अन्न, पक्वान्न
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तेल या घी में पकाया हुआ खाद्य।
त्योहारों में मालपुआ, पूरी आदि तरह-तरह के पकवान बनते हैं।अर्थ : भात, पोळी इत्यादीसोबत खाल्ला जाणारा पदार्थ.
उदाहरणे :
सणाला वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन बनविले जातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चावल, रोटी आदि के साथ खाये जाने वाले पदार्थ।
त्योहारों में तरह-तरह के व्यंजन बनाए जाते हैं।