अर्थ : विष्णूचा उपासक.
उदाहरणे :
प्रल्हाद हा खूप मोठा वैष्णव मानला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विष्णु का उपासक तथा भक्त।
वैष्णवों का जत्था विष्णु मंदिर की ओर जा रहा है।Worshipper of Vishnu.
vaishnavaअर्थ : केवल विष्णूची निरनिराळ्या स्वरूपांत उपासना करणारा संप्रदाय.
उदाहरणे :
श्याम वैष्णवसंप्रदायाचा अनुयायी आहे.
समानार्थी : वैष्णवसंप्रदाय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दुओं का एक संप्रदाय जो विशेष रूप से विष्णु का उपासक होता है।
वैष्णव और शैव के उपास्य देव अलग-अलग हैं।Worshipper of Vishnu.
vaishnavaअर्थ : विष्णूसंबंधी किंवा विष्णूचे.
उदाहरणे :
वैष्णव भक्त विष्णू देवाची पूजा करीत होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :