अर्थ : विविधतेने परिपूर्ण असा.
उदाहरणे :
भारत देश वैविध्यपूर्ण देखाव्यांनी नटलेला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विविधता से पूर्ण या भरा हुआ।
भारत समृद्ध सांस्कृतिक विरासत और वैविध्यपूर्ण ऐतिहासिक पृष्ठभूमि वाला एक विशाल देश है।