पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विष्वक्सेन मनु शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : चौदा मनुंपैकी एक.

उदाहरणे : विष्वक्सेन हे मत्स्य पुराणानुसार तेरावे आणि विष्णु पुराणानुसार चौदावे मनु आहेत.

समानार्थी : विष्वक्सेन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौदह मनुओं में से एक।

विष्वक्सेन मत्स्य पुराण के अनुसार तेरहवें और विष्णु पुराण के अनुसार चौदहवें मनु हैं।
विष्वक्सेन, विष्वक्सेन मनु

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.