अर्थ : एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
ह्या संदर्भात तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो किसी विषय का विशेष रूप से ज्ञाता हो या जो किसी काम, वस्तु आदि का बहुत अच्छा जानकार हो।
वह त्वचा रोग विशेषज्ञ है।