अर्थ : अंगात कपडे नसलेला.
उदाहरणे :
भारतातील लाखो नग्न लोक पाहून गांधीजींनी पंचा वापरायला सुरुवात केली.
समानार्थी : उघडानागडा, नंगा, नग्न, नागडा, नागडाउघडा, नागवा, वस्त्रहीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Completely unclothed.
Bare bodies.