पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विरामचिन्ह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : लिहिताना वापरले जाणारे विरामसूचक चिन्ह.

उदाहरणे : लिहिलेल्या मजकुराचा अर्थ अधिक नेमकेपणाने कळून येण्यासाठी विरामचिन्हांचा फार उपयोग होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेख, छापे आदि में प्रयुक्त होनेवाले वे विशिष्ट चिह्न जो कई प्रकार के विरामों के सूचक होते हैं।

व्याकरण में विराम चिह्नों का बड़ा महत्व है।
विराम, विराम चिन्ह, विराम चिह्न

The marks used to clarify meaning by indicating separation of words into sentences and clauses and phrases.

punctuation, punctuation mark
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.