पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विरह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विरह   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : प्रिय व्यक्तीच्या ताटातुटीमुळे होणारी पीडा, भेटीची हुरहुर.

उदाहरणे : गोपिका कृष्णाच्या विरहात बेचैन झाल्या होत्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रिय व्यक्ति से मिलन न होने की क्रिया या भाव।

सूरदास द्वारा किया गया राधा के विरह का वर्णन बहुत ही मार्मिक है।
बिछोह, बिरह, विच्छेद, विछोह, वियोग, विरह
२. नाम / अवस्था

अर्थ : अलग होण्याची क्रिया, अवस्था वा भाव.

उदाहरणे : विवाहानंतर लगेचच तिला विरह सोसावा लागला.

समानार्थी : दुरावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The state of being several and distinct.

discreteness, distinctness, separateness, severalty
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.