अर्थ : आसक्त न होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
सज्जनाच्या संगतीत राहिल्याने चित्तात विषयांबद्दल अनासक्ती निर्माण होईल.
समानार्थी : अनासक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आसक्त न होने की अवस्था या भाव।
अनासक्ति के कारण ही लोग वैराग्य धारण कर लेते हैं।