अर्थ : अंतराळातून प्रवास करण्याचे साधन.
उदाहरणे :
विमानाने प्रवास केल्यास वेळेची बचत होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बालकथांमध्ये वर्णन केलेले जादुचे विमान.
उदाहरणे :
साहसी राजा डाइन विमानात बसून पळून गेला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कथाओं आदि में वर्णित एक प्रकार का कल्पित वायुयान या विमान जो प्रायः खटोले या चौकी के आकार का कहा गया है।
उड़नखटोले पर सवार होकर एक साहसी राजा डाइन नगरी से भाग निकला।A vehicle that can fly.
aircraft