अर्थ : विवेकी किंवा चांगले-वाईटाचे ज्ञान नसलेला.
उदाहरणे :
आपल्या अविवेकी वागण्यामुळे त्याने आपला नाश ओढवून घेतला.
समानार्थी : अविचारी, अविवेकी, असमंजस, विवेकशून्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking sense or discretion.
His rattlebrained crackpot ideas.अर्थ : ज्यात विचारांचा अभाव आहे असा.
उदाहरणे :
त्याचे विचारशून्य बोलणे ऐकून मला त्याची कीव आली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें विचार का अभाव हो।
ऐसी सतही बातों से इस कठिन समस्या का समाधन नहीं मिलेगा।Lacking the thinking capacity characteristic of a conscious being.
The shrieking of the mindless wind.