पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विचार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विचार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीला अनुलक्षून केली जाणारी मानसिक क्रिया.

उदाहरणे : मी सध्या या विषयावर विचार करतो आहे

समानार्थी : चिंतन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विचार करने की क्रिया या भाव।

बहुत चिंतन के बाद हमने समस्या का हल ढूँढ़ निकाला।
अंतर्भावना, अनुशीलन, अन्तर्भावना, ईक्षा, चिंतन, चिंतन-मनन, चिन्तन, चिन्तन-मनन, मनन, विचारण, विचारणा, सोच विचार, सोच-विचार

The process of using your mind to consider something carefully.

Thinking always made him frown.
She paused for thought.
cerebration, intellection, mentation, thinking, thought, thought process
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : मनात उत्पन्न होणारी गोष्ट.

उदाहरणे : आम्ही मगाचपासून विचार या शब्दावरच विचार करतो आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन में उत्पन्न होनेवाली बात।

विचारों पर विवेक का अंकुश अवश्य होना चाहिए।
अभिवेग, खयाल, ख़याल, ख़्याल, ख्याल, तसव्वर, तसव्वुर, तसौवर, विचार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.