अर्थ : वेगळे होण्याची क्रिया.
उदाहरणे :
मध्यप्रदेशाचे विघटन होऊन छत्तिसगड हे राज्य बनले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एकत्रित असलेले घटक वेगळे होण्याची क्रिया.
उदाहरणे :
पाण्याचे पृथक्करण केले असता, प्राणवायू वेगळा करता येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.
breakdown, decomposition, putrefaction, rot, rottingअर्थ : मूळ पदार्थाचे घटक विभक्त होत जाऊन नष्ट होत जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
विघटनाची क्रिया अत्यंत शास्त्रीय आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.
breakdown, decomposition, putrefaction, rot, rotting