पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विकृतिशास्त्रज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विकृतिशास्त्राचा तज्ञ.

उदाहरणे : शंकरचे मामा विकृतिशास्त्रज्ञ होते.

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विकृतिशास्त्र ह्या विषयातील जाणकार व्यक्ती.

उदाहरणे : उद्या मला विकृतिशास्त्रज्ञाकडे रक्त तपासायला जायचे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विकृति-विज्ञान का ज्ञाता।

रोगविज्ञानी लक्षण देखकर रोग का पता लगाते हैं।
डायग्नोस्टिशियन, निदान-विशेषज्ञ, नैदानिक, रोग निदान विशेषज्ञ, रोग विज्ञानी, रोग-विज्ञानी, रोगविज्ञानी

A doctor who specializes in medical diagnosis.

diagnostician, pathologist
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.