पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विकास करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विकास करणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.

उदाहरणे : सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.

समानार्थी : विकसित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उन्नत करना।

सरकार ने कृषि संसाधनों को बढ़ाया है।
उन्नत करना, उभाड़ना, उभारना, ऊँचा उठाना, ऊंचा उठाना, पनपाना, बढ़ाना, बिकसाना, विकसित करना
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.

उदाहरणे : त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.

समानार्थी : उन्नती करणे, पुढे जाणे, वाढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहले की अवस्था से अच्छी या ऊँची अवस्था की ओर बढ़ना।

उसका व्यापार दिन-प्रतिदिन उन्नत हो रहा है।
उन्नत होना, उन्नति करना, उभरना, चमकना, फलना, फलना-फूलना, बढ़ना, विकास करना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.