अर्थ : कळीचे फुलात रुपांतर होणे.
उदाहरणे :
सूर्य प्रकाश मिळताच कळ्या उमलल्या
सूर्य उगवताच सूर्यफूल उमलले
समानार्थी : उमलणे, फुलणे, विकासणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कली का फूल के रूप में बदलना।
सूर्य का प्रकाश मिलते ही अनेक कलियाँ खिल गईं।