अर्थ : भारताच्या पश्चिमोत्तर सीमेवर स्थित एक देश.
उदाहरणे :
वाह्लीक हा आजचा पंजाब आहे.
समानार्थी : बल्ख, वाह्लीक देश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत की पश्चिम-उत्तर सीमा पर का एक प्राचीन जनपद।
वाह्लीक आज के पंजाब के आस-पास स्थित था।अर्थ : एक गंधर्व.
उदाहरणे :
वाह्लीकचे वर्णन पुराणांत आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being