सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
उदाहरणे : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
समानार्थी : अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, हूल
अर्थ : समभुज चौकोनी वा आयताकृती, आकाराने मोठा व जाड कागदाचा आकाशात दोराच्या साहाय्याने उडवायचा पतंग.
उदाहरणे : आजकाल वावड्या उडवण्याचा खेळ कमी प्रमाणात आढळतो
स्थापित करा