पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वायू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वायू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : न दिसणारे परंतु स्पर्शास समजणारे पंचमहाभूतांतील एक तत्त्व.

उदाहरणे : वायू मंद वाहत होता.

समानार्थी : अनिल, पवन, मरुत, मारुत, वात, वारा, समीर, समीरण, हवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : ज्यात दोन लगतच्या रेणूंमधील अंतर सर्वाधिक असते असी पदार्थाची एक अवस्था.

उदाहरणे : लोखंडाचे २७५० डिग्री सेल्शियस ह्या तपमानावर वायूत रुपांतर होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

द्रव्य की वह आकारहीन अवस्था जिसका घनत्व सबसे कम हो।

वायु गैसों का मिश्रण है।
गैस
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.