सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
उदाहरणे : सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
समानार्थी : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बहुत छोटे कद का मनुष्य।
A person who is markedly small.
अर्थ : उंचीने लहान असलेला.
उदाहरणे : ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
समानार्थी : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बुटका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो छोटे कद का हो।
स्थापित करा