पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाफ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाफ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पाणी किंवा द्रवपदार्थ यांस उष्णता लागल्यामुळे त्याचे जे वायुरूप बनते ते.

उदाहरणे : सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन त्यापासून ढग बनतात.

समानार्थी : बाष्प


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी के खौलने पर उसमें से निकलने वाले बहुत छोटे-छोटे जलकण जो धुएँ के रूप में ऊपर उठते हुए दिखाई देते हैं।

सर्वप्रथम जेम्स वाट ने भाप की शक्ति को पहचाना।
अपसार, अबखरा, भाप, वाष्प

Water at boiling temperature diffused in the atmosphere.

steam
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.