पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वादी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्या रागाच्या स्वरांतील मुख्य असलेला.

उदाहरणे : ह्या रागात वादी स्वर पंचम आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी राग के स्वरों का मुख्य हो।

हंस राग में वादी स्वर पंचम है।
वादी

वादी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : न्यायालयात प्रथम दावा मांडणारा.

उदाहरणे : तो वादी असल्याने त्याने न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे

समानार्थी : फिर्यादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो न्यायालय में कोई तर्क या पक्ष उपस्थित करता है।

वादी ने अपना पक्ष मज़बूत करने के लिए कई सबूत इकट्ठे किए।
अभियोक्ता, अभियोगकर्ता, अभियोगकर्त्ता, अभियोगी, अर्थी, फरियादी, मुद्दई, वादी

A person who brings an action in a court of law.

complainant, plaintiff
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : तबला, डग्गा इत्यादींवरची पाने जिने आवळलेली असतात ती चामड्याची पट्टी.

उदाहरणे : ह्या तबल्याची वादी तुटली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई चीज बाँधने के लिए चमड़े या कपड़े का फ़ीता।

रकाब के टूटे तसमे को बदल दो।
तसमा, तस्मा
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या विचारप्रणालीतील मुद्दे मांडणारा वा त्यातील शास्त्रार्थ लावणारा.

उदाहरणे : वादींनी प्रतिवादींची भूमिका हाणून पाडली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो तर्क या शास्त्रार्थ करता हो।

तर्की के सटीक तर्क को सुनकर सबने अपनी हार मान ली।
तर्की, वादक

A person skilled at symbolic logic.

logician, logistician
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.