पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वातानुकूलित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वातानुकूलित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : वातानुकूलकच्या सहाय्याने थंड केलेला.

उदाहरणे : गरमीने हैराण होऊन शेवटी आम्ही वातानुकूलित खोलीत जाऊन बसलो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वातानुकूलक के द्वारा ठंडा किया हुआ।

गर्मी से राहत पाने के लिए हम एक वातानुकूलित कक्ष में बैठ गए।
वातानुकूलित

Cooled by air conditioning.

air-conditioned
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.