अर्थ : प्रमाण, संख्येत आधिक्य येणे.
उदाहरणे :
गरिबीमुळे गुन्हेगारी वाढते
समानार्थी : वाढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बढ़ने की क्रिया होना।
आजकल समाज में अपराध बढ़ रहे हैं।अर्थ : परिमाण वा आकारात वाढ होणे.
उदाहरणे :
रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
समानार्थी : वाढणे, वृद्धी होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Increase in size by natural process.
Corn doesn't grow here.