पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वस्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वस्ती   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : कोणीही रहात असलेले स्थान.

उदाहरणे : निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे

समानार्थी : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वसतिस्थान

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा.

उदाहरणे : यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला

समानार्थी : कॉलनी, वसाहत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ कुछ लोग अपने परिवार के साथ घर बनाकर या बने-बनाये घरों में रहते हैं।

गणपति पूजा के लिए सारी कॉलोनी के लोग इकट्ठे हुए हैं।
अबादानी, अवसथ, आबादानी, आबादी, आवसथ, आवादानी, कालोनी, कॉलोनी, बस्ती

An area where a group of families live together.

settlement
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान.

उदाहरणे : आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.

समानार्थी : कंपू, डेरा, तळ, पडाव, मुक्काम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यात्रा के समय मार्ग में ठहरने का स्थान।

शाम तक हम लोग अपने पड़ाव तक पहुँच जायेंगे।
अधिष्ठान, ठिकाना, पड़ाव, मंज़िल, मंजिल, मक़ाम, मकाम, मुक़ाम, मुकाम
४. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वसण्याची क्रिया किंवा अवस्था.

उदाहरणे : भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.

समानार्थी : वसाहत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बसने की क्रिया या अवस्था।

भूकम्प से घनी आबादी वाले क्षेत्रों को बहुत नुकसान हुआ है।
आबादी, आवासितता, बसावट, बसाहट

The act of populating (causing to live in a place).

He deplored the population of colonies with convicted criminals.
population
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.