अर्थ : पाऊस पडण्याचा काळ.
उदाहरणे :
पावसाळ्यात सर्व नद्यांना पूर आला होता
समानार्थी : पर्जन्यकाळ, पावसाळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Rainy season in southern Asia when the southwestern monsoon blows, bringing heavy rains.
monsoon