अर्थ : हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ग(ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र).
उदाहरणे :
प्रत्येकाने आपल्या वर्णाची कर्तव्ये पार पाडावीत असे मनुस्मृतीचे सांगणे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदुओं के चार विभाग - ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य और शूद्र।
वर्ण व्यवस्था में ब्राह्मण का स्थान सबसे ऊँचा है।(Hinduism) the name for the original social division of Vedic people into four groups (which are subdivided into thousands of jatis).
varnaअर्थ : भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव.
उदाहरणे :
अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.
समानार्थी : अक्षर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The conventional characters of the alphabet used to represent speech.
His grandmother taught him his letters.अर्थ : विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे दिसणारा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातील घटक.
उदाहरणे :
इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
समानार्थी : रंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :