पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वचनबद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वचनबद्ध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वचनाशी बांधील असलेला.

उदाहरणे : वचनबद्ध भीष्मपितामहांनी इच्छा नसतानाही कौरवांना साथ दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वचन से बँधा हुआ या जिसने वचन दिया हो।

वचनबद्ध भीष्मपितामह को न चाहते हुए भी कौरवों का साथ देना पड़ा था।
कमिटेड, प्रतिबद्ध, बँधा हुआ, वचनबद्ध
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.