पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोकपाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोकपाल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी नियुक्त केलेली व्यक्ती, समूह किंवा संस्था.

उदाहरणे : जर एखाद्या नागरिकाचे काम वेळेत झाले नाही तर लोकपाल त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिर्‍यावर दंड लावेल आणि तो दंड तक्रारकर्त्याला नुकसानभरपाई म्हणून दिला जाईल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन समूह के हितों की रक्षा करने के लिए नियुक्त व्यक्ति, समूह या संस्था।

यदि किसी नागरिक का काम तय समय सीमा में नहीं होता है, तो लोकपाल, जिम्मेदार अधिकारी पर जुर्माना लगाएगा और वह जुर्माना शिकायतकर्ता को मुआवज़े के रूप में मिलेगा।
लोकपाल

A government appointee who investigates complaints by private persons against the government.

ombudsman
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.