सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नर संतती.
उदाहरणे : उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे कृष्ण वसुदेवचे पुत्र होते.
समानार्थी : आत्मज, चिरंजीव, छोकरा, तनय, पुत्र, मुलगा, सुत
अर्थ : स्त्री संतती.
उदाहरणे : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
समानार्थी : आत्मजा, कन्यका, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, सुता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मादा संतान।
A female human offspring.
अर्थ : अल्बेनियातील चलन.
उदाहरणे : तो पन्नास लोक घेवून बाजारात गेला.
अल्बानिया में चलने वाली मुद्रा।
The basic unit of money in Albania.
स्थापित करा