सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लुटून आणलेले द्रव्य.
उदाहरणे : पोलिसांना दरोडेखोरांनी दडवलेली लूट सापडली
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लड़ाई या लूट में मिला हुआ धन।
अर्थ : लोकांना मारझोड करून त्यांच्याकडून इच्छेविरुद्ध धन लुटण्याची क्रिया.
उदाहरणे : दरोडेखोर सावकाराच्या घरात घुसून बरीच लूट केली.
समानार्थी : लुबाडणी, लूटफाट, लूटफूट, लूटलबाड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लोगों को मार-पीट कर उनका धन छीनने की क्रिया।
Plundering during riots or in wartime.
स्थापित करा