अर्थ : रक्तवर्णीय रंग.
उदाहरणे :
हा कप्पा लाल रंगाने रंगव.
समानार्थी : तांबडा, तांबडा रंग, लाल रंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नवरत्नांपैकी एक तांबडे रत्न.
उदाहरणे :
माणकाच्या खाणी ब्रह्मदेशात आढळतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक रत्न जिसकी गिनती नौ रत्नों में होती है।
राजा दशरथ का खज़ाना माणिक आदि रत्नों से भरा हुआ था।A transparent deep red variety of corundum. Used as a gemstone and in lasers.
rubyअर्थ : रक्त वर्णाचा.
उदाहरणे :
रामने लाल रंगाचा सदरा घातला होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :