पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाजाहोम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाजाहोम   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : विवाहविधीत वधुवरांनी होमात लाह्यांची आहुती देण्याचा विधी.

उदाहरणे : लाजाहोमात वधूच्या भावाकरवी वधूच्या ओंजळीत लाह्या सोडल्या जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह संस्कार में वर-कन्या द्वारा किया जाने वाला एक होम जिसमें लाई या खील का हवन किया जाता है।

लावाहोम के लिए कन्या का भाई एक थाली में खील लेकर पीछे खड़ा है।
लाजा होम, लाजा-होम, लाजाहोम, लावा होम, लावा-होम, लावाहोम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.