पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लांडाभुंडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लांडाभुंडा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : शेपूट नसलेला.

उदाहरणे : मुले लांड्या पशूच्यामागे पळत आहेत.

समानार्थी : लांडा, लांडाभोंडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना पूँछ का।

बच्चे लँडूरी छिपकली के पीछे-पीछे भाग रहे थे।
पूँछकट्टा, लँडूरा

Not having a tail.

Anurous toads and frogs.
anurous, tailless
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.