पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लष्करी न्यायालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : सैन्यातील अपराधांविषयीची न्यायव्यवस्था पाहणारे न्यायालय.

उदाहरणे : युद्धाच्या वेळी सैन्यातून पळून गेल्यामुळे काही सैनिकांवर लष्करी न्यायालयात कारवाई केली जात आहे.

समानार्थी : कोर्टमार्शल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सैनिक विभाग का वह विशिष्ट न्यायालय जो साधारणतः सेना विभाग में होनेवाले अपराधों पर विचार करके न्याय करता है।

युद्ध के समय सीमा से भागने के कारण कई सैनिकों पर सैनिक न्यायालय में मुक़दमा दायर किया गया है।
कोर्ट मार्शल, सैनिक अदालत, सैनिक न्यायालय

A judicial court of commissioned officers for the discipline and punishment of military personnel.

military court
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.