सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक वृत्त.
उदाहरणे : ललितच्या चरणात ११ अक्षरे आणि र, ज, स, ल, ग हे गण असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक वर्णवृत्त।
(prosody) a system of versification.
अर्थ : षाडव जातीतील एक राग.
उदाहरणे : ललित सकाळी गायला जातो.
समानार्थी : राग ललित, ललित राग
षाड़व जाति का एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा