सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
उदाहरणे : कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
समानार्थी : कपट, फसवणूक
अर्थ : पैसे घेऊनही काम न करण्याची क्रिया किंवा वृत्ती.
उदाहरणे : हरामखोरीचा पैसा टिकत नाही.
समानार्थी : लुच्चेगिरी, हरामखोरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धन लेकर भी काम न करने की क्रिया या भाव।
स्थापित करा