अर्थ : एखाद्यावर लक्ष केंद्रित करणे.
उदाहरणे :
तुम्ही माझ्या गोष्टींकडे लक्ष द्या.
समानार्थी : ध्यान देणे, लक्ष केंद्रित करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी पर ध्यान एकाग्र करना।
आप हमारी बातों पर अपना ध्यान केंद्रित कीजिए।अर्थ : एखादी व्यक्ती, वस्तू इत्यादींची उपेक्षा न करणे उलट त्याकडे ध्यान देणे.
उदाहरणे :
मोहन आपल्या वडिलांची खूप काळजी घेणे.
समानार्थी : काळजी घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी व्यक्ति, वस्तु आदि उपेक्षा न करना बल्कि ध्यान देना।
मोहन अपने पिताजी का बहुत खयाल करता है।