अर्थ : कोणत्याही स्थलाचे पहिल्या दक्षिणोत्तरवृत्तापासून पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील अंशात्मक अंतर.
उदाहरणे :
ऑस्ट्रेलिया हा देश पृथ्वीच्या ११० अंश ते १०८ अंश पूर्व रेखांश यांच्या दरम्यान पसरलेला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The angular distance between a point on any meridian and the prime meridian at Greenwich.
longitude