अर्थ : भारतातील एक राजकीय दल.
उदाहरणे :
काल बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी जागोजागी सभा घेतल्या.
समानार्थी : राजद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत का एक राजनीतिक दल।
कल बिहार में राष्ट्रीय जनता दल के नेताओं ने जगह-जगह सभाएँ की।