पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राष्ट्रभाषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्या भाषेतून एखाद्या राष्ट्रातील लोकांचा सार्वजनिक व्यवहार चालतो ती भाषा.

उदाहरणे : हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी राष्ट्र में प्रचलित वह प्रधान भाषा जिसका व्यवहार उस राष्ट्र में रहने वाले अन्य भाषा-भाषी भी सार्वजनिक कामों में करते हैं।

हिंदी भारत की राष्ट्र भाषा है।
राष्ट्रभाषा
२. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : एखाद्या राज्यात किंवा देशात सरकारचे व्यवहार ज्या भाषेतून केले जातात अशी प्रचलित भाषा.

उदाहरणे : महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.

समानार्थी : राजभाषा, राज्यभाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी राज्य, देश आदि में प्रचलित वह भाषा जिसका व्यवहार सभी राजकीय कार्यों तथा न्यायालयों आदि में होता हो।

भारत की राजभाषा हिंदी है।
बिहार की राज्यभाषा हिंदी है।
देश भाषा, देशभाषा, राज भाषा, राजभाषा, राज्य भाषा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.