पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राज्यपाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राज्यपाल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला एखाद्या राज्याचा प्रमुख.

उदाहरणे : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के किसी राज्य का प्रधान शासक जो केंद्र सरकार द्वारा नियुक्त किया जाता है।

भारत में राज्यपाल का निर्वाचन आम चुनाव के द्वारा नहीं होता है।
गवरनर, गवर्नर, राज्यपाल

The head of a state government.

governor
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.