अर्थ : छत्तीसगढ राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
माझी मैत्रीण राजनांदगांवच्या महाविद्यालयात प्रध्यापिका आहे.
समानार्थी : राजनांदगांव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के छत्तीसगढ़ राज्य का एक शहर।
मेरी सहेली राजनांदगाँव के महाविद्यालय में अध्यापिका है।