पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राजदंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राजदंत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : इतर दातांपेक्षा मोठा असलेला वरच्या दंतपंक्तीतील मधला दात.

उदाहरणे : पदार्थ तोडण्यासाठी प्रामुख्याने राजदंताचा उपयोग होतो.
अपघातात त्याचा राजदंतच तुटला.

समानार्थी : चौकडीचे दात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाँतों की पंक्ति के बीच का वह दाँत जो और दाँतों से बड़ा होता है।

दुर्घटना में उसका राजदंत ही टूट गया।
राज-दंत, राजदंत, राजदन्त
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.